Dhule Temperature : धुळे शहर आणि जिल्ह्यात तापमान 7.4 वर गेल्याने कडाक्याची थंडी ABP Majha
Continues below advertisement
आला थंडीचा महिना! धुळे शहरात तापमान 7.4 वर आल्याने मॉर्निंग वॉकला गर्दी नाही. उबदार कपड्यांची साथ घेणे नागरिकांना जास्त पसंत पडतांना दिसत आहे.
Continues below advertisement