vaccine shortage | धुळ्यात लसीकरण केंद्रांवर लसींचा साठाच उपलब्ध नाही
Continues below advertisement
धुळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लसीकरणानंही वेग पकडला होता. पण, इथंही लसींचा तुटवडा जाणवू लागला आणि आता अनेक लसीकरण केंद्रांवर लसी उपलब्ध नसल्यामुळं लसीकरण ठप्प झाल्याचं चित्र आहे.
Continues below advertisement