Dhule : कौटुंबिक कलहातून 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेमप्रकरणाला विरोध, जीवन संपवण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

धुळ्यात कौटुंबिक कलहातून अवधान परिसरात राहणाऱ्या 5 जणांनी आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. विष प्राशन करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. गणेश गोपाळ, जयश्री गोपाळ, सविता गोपाळ, गोविंद गोपाळ आणि भरत पारधी या पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. भरत पारधी आणि सविता गोपाळ यांचे प्रेमसंबंध होते,त्यांना भरतच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यातून झालेल्या कलहातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram