Ajit Pawar : मायमाऊलींची राखी हाताला असेपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही : अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar : मायमाऊलींची राखी हाताला असेपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही : अजित पवार
धुळ्यामध्ये लाडक्या बहिणींसमोर बोलताना अजित पवारांनी त्यांना भावनिक साद घातली. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे माझ्या जीवाला धोका आहे, मात्र मायमाऊलींची राखी जोपर्यंत माझ्या हाताला आहे, तोपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका नाही, पण मायमाऊलींसाठी काम करताना आपला जीव गेला तर ते मी माझं भाग्य समजेन असं दादा म्हणाले.
Continues below advertisement