Dhirendra Maharaj : धीरेंद्र महाराजांचं संत तुकोबारायांबाबत वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्रात संताप
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 05:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री महाराज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत... आता त्यांनी चक्क जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केलीय... तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबानं केलंय...