Dhramaraobaba Atram : धर्मरावबाबा आत्रम गोंदियाचं पालकमंत्री पद सोडणार

Continues below advertisement

Dhramaraobaba Atram : धर्मरावबाबा आत्रम गोंदियाचं पालकमंत्री पद सोडणार  धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांचे पक्षाचे नेते अजित पवार यांना त्या संदर्भातली माहिती दिली आहे... त्यामुळे लवकरच गोंदियासाठी नव्या पालकमंत्री ची घोषणा होण्याची शक्यता...   विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री पद सोडणार असल्या चे धर्मराव बाबा आत्राम एबीपी माझाशी फोन वर बोलताना बोलले...  नुकतच एक शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे ही गोंदियापर्यंतचा सडक मार्गाने वारंवार प्रवास शक्य होत नाही असेही आत्राम म्हणाले...  दरम्यान नुकतच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता...   भंडारा-गोंदिया ची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी लवकरच गोंदियासाठी नव्या पालकमंत्री ची घोषणा होण्याची शक्यता...   विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री पद सोडणार असल्या चे धर्मराव बाबा आत्राम एबीपी माझाशी फोन वर बोलताना बोलले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram