
Dharmarao Baba Atram on Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार 4 जूननंतर भाजपमध्ये : धर्मराव बाबा आत्राम
Continues below advertisement
Dharmarao Baba Atram on Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार 4 जूननंतर भाजपमध्ये : धर्मराव बाबा आत्राम
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा पुन्हा एकदा धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय. मुंबई विमानतळावर माझ्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वडेट्टीवारांची चर्चा झाल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलं.. यावेळी वडेट्टीवार ४ जूननंतर भाजपमध्ये येणार असून पक्षप्रवेशाचं ठिकाणही ठरल्याचा दावा यावेळी आत्राम यांनी केलाय. वडेट्टीवारांनी मात्र हा दावा फेटाळलाय.
Continues below advertisement