Kabutar Khana जैन धर्माचे मुनी हिंसेचं समर्थन करतात, प्रज्ञानानंद सरस्वतींकडून जैन मुनींचा समाचार
Continues below advertisement
मुंबईत कबूतर खाण्यासंदर्भात जैन मुनी नीलेशचंद्र यांच्या आंदोलनावरून शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती आणि त्यांच्यात वाद पेटला आहे. 'जैन धर्माचे मुनी हिंसेचे समर्थन करताहत', असा थेट आरोप शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांनी केला आहे. मुंबईतील आध्यात्म मैदानावर मुनी नीलेशचंद्र आंदोलन करत असून, शंकराचार्यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. 'अहिंसा परमो धर्मः ही आमची संस्कृती असल्याचं' नीलेशचंद्र म्हणाले. या शाब्दिक चकमकीमुळे दोन भिन्न धार्मिक नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे, ज्यामुळे देशभरातील धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement