Thackeray Group Dharavi Protest : धारावी प्रकल्पाविरोधातील आंदोलनात सहभागीसाठी ठाकरे गटाचे आवाहन

Continues below advertisement

ठाकरे गटाच्या मोर्चासाठी धारावीकरांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावं... यासाठी धारावीमध्ये गल्लोगल्ली लाऊडस्पीकरवरुन घोषणा केली जातेय... धारावीकरांना  पुनर्विकास प्रकल्पामध्ये काय त्रुटी आहेत आणि कशाप्रकारे लूट होणार आहे हे लोकांना सांगितलं जातंय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram