Dharashiv Unseasonal Rain : धाराशिवमध्ये पावसामुळे मोठं नुकसान; फळबागांसह पाॅली हाऊसचं नुकसान

Continues below advertisement

Dharashiv Unseasonal Rain : धाराशिवमध्ये पावसामुळे मोठं नुकसान; फळबागांसह पाॅली हाऊसचं नुकसान  राणा जनजीतसिंग पाटली आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये नवा सामना रंगलाय. धाराशीवमधील मेडिकल कॉजेल मंजूर होतं याचा पुरावा ओमराजेंनी द्यावा अस आव्हान राणा रणजितसिंह यांनी  दिलंय.  तेरणा ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमधील रुग्ण उपचारावरून दोघांमध्ये हा वाद पेटलाय.. चुकीचे आरोप करू नका, अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा राणा जगितसिंग पाटलांनी दिलाय. ..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram