Dharashiv Lok Sabha : डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबाची सत्तापिपासू वृत्ती उमेदवारीतून उघड झाली :निंबाळकर
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 10:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDharashiv Lok Sabha : डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबाची सत्तापिपासू वृत्ती उमेदवारीतून उघड झाली
धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची पाहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
डॉ पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची सत्तापिपासू वृत्ती या उमेदवारीच्या निमित्ताने उघड झाल्याची टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली. आता भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना राणा पाटलांच्या सतरंज्या उचलाव्या लागणार आहेत, असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले.