Dharashiv Loksabha Special Report :धाराशिवचं तुम्हीच ठरवा ! भाजप,शिवसेना,राष्ट्रवादीचे बक्कळ इच्छुक

Dharashiv Loksabha Special Report :धाराशिवचं तुम्हीच ठरवा ! भाजप,शिवसेना,राष्ट्रवादीचे बक्कळ इच्छुक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकसभेच्या एकेका जागेसाठी अशी काही रस्सीखेच सुरु आहे की पक्षनेते घायकुतीला आलेयत. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्ष बरोबरीला राहून मागणी करतोय. पण महायुतीमध्ये भाजप ठरवेल तो शब्द असतानासुद्धा अजूनही जागावाटप झालं नाही. तिन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर झालेयत पण अजूनही काही जागा कोण लढवणार याचं उत्तर नाही. धाराशिवची जागा त्यापैकीच एक..स्वतः देवेंद्र फडणवीस तर या जागेसंबंधी एवढे वैतागलेत की इच्छुकांनीच एकत्र बसवून कोण लढायचं ते ठरवा असं म्हणू लागलेयत. पाहू यात एक स्पेशल रिपोर्ट...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola