Dhangar Samaj & Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची तिन्ही बाजूनं कोंडी ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे मराठा समाजानं राज्य सरकारला आरक्षणासाठी ४० दिवसांची मुदत दिलेली असताना दुसरीकडे आज धनगर समाजानंही सरकारला ५० दिवसांची मुदत दिलीए... तर तिकडे मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरुच आहे... त्यामुळे आता सरकारची आरक्षण मुद्द्यावरुन तिन्ही बाजूनं कोंडी झालीए.... आता मराठा समाजाचं अल्टिमेटम संपण्याआधी सरकारला तोडगा काढावा लागणार आहे... त्यानंतर १० दिवसांनी धनगर आरक्षणावर निर्णय घ्यावा लागेल आणि त्यादरम्यान ओबीसी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्यानं सरकारला ओबीसींच्याही मागणीचा विचार करावा लागणार आहे...
Continues below advertisement