Dhangar Reservation : धनगर समजाला आरक्षण न दिल्यास असहकार करु : Yashwant Sena
Dhangar Reservation : धनगर समजाला आरक्षण न दिल्यास असहकार करु, यशवंत सेनेचा सरकारला इशारा
आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज आक्रमक, राज्यातील मंत्र्यांना बाहेर फिरू देणार नसल्याचा यशवंत सेनेचा इशारा. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आरक्षण जागर मेळावा.
Tags :
Dhangar Reservation