Dhangar Reservation : धनगर समाजाची कायदेशीर लढाई सरकार लढणार
Continues below advertisement
Dhangar Reservation : धनगर समाजाची कायदेशीर लढाई सरकार लढणार धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे. धनगर समाजाची कायदेशीर लढाई सरकार लढणार, असं आश्वासन शिंदेंनी घनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिलं. सीनिअर कौन्सेल अर्थात ज्येष्ठ वकिलांचा खर्च यापुढे राज्य सरकार करणार आहे. ३ ते ५ जानेवारी दरम्यान कोर्टात धनगर आरक्षणावरील अंतिम सुनावणी होणार आहे. त्यात सकारात्मक निर्णय येईल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
Continues below advertisement