Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय?
Continues below advertisement
Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय?
अपडेट पंढरपूर - मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलेले विभागीय आयुक्त यांची आंदोलकांशी चर्चा सुरू. धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे धनगर बांधवांना भूमिका समजावून सांगत आहेत धनगर आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस , मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त पत्र घेऊन आंदोलकांच्या भेटीला दाखल, आंदोलकांशी चर्चा सुरू.. सोबत आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित
Continues below advertisement