Dhananjay Munde At Parali : मंत्री धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी परळी नगरी सज्ज, जाहिर सभाही होणार
Dhananjay Munde At Parali : मंत्री धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी परळी नगरी सज्ज, जाहिर सभाही होणार धनंजय मुंडेंची उद्या परळीत होणार जाहीर सभा मंत्री पदी पुन्हा नियुक्तीनंतर प्रथमच बीड जिल्ह्यात होणार आगमन कड्यापासून परळीपर्यंत होणार जोरदार स्वागत गहिनीनाथगडावर धनंजय मुंडे होणार नतमस्तक परळीत होणाऱ्या धनंजय मुंडेंच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष.. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात उद्या प्रथमच येत असून या निमित्ताने परळी वैद्यनाथ येथे सायंकाळी भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.. धनंजय मुंडे हे सगळे बारा वाजता कडा येथून निघतील त्यानंतर आष्टी.. पाटोदा... मांजरसुंबा... बीड..तेलगाव..केज... अंबाजोगाई आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत परळी मध्ये पोहोचतील त्यानंतर जाहीर सभा होईल