Dhananjay Munde : ED पेक्षा शेतकऱ्याच्या बिडीची किंमत जास्त

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आज उस्मानाबादमध्ये पार पडला. यावेळी धनंजय मुंडेंनी  केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवरुन त्यांच्या खास शैलीत टीका केली आहे. पाहुयात काय म्हणालेयत धनंजय मुंडे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola