Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati : उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडे
जयदीप मेढे
Updated at:
09 Sep 2024 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati : उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडे
अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र कृषिमंत्री अशोभनीय असे कार्यक्रम घेताहेत, मंत्री धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमावर संभाजीराजे छत्रपतींची टीका.
अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र कृषिमंत्री अशोभनीय असे कार्यक्रम घेताहेत, मंत्री धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमावर संभाजीराजे छत्रपतींची टीका.