Dhananjay Munde - Manoj Jarange:मुंंडे- जरांगे भेट, जरांगेंचा दुजोरा, मुंडेंचा इन्कार Special Report
Continues below advertisement
Dhananjay Munde Meet Manoj Jarange: मुंंडे- जरांगे भेट, जरांगेंचा दुजोरा, मुंडेंचा इन्कार ABP Majha
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली... ही भेट झाली असल्याचं जरांगे यांनी मान्य केलं असलं तरी, धनंजय मुंडेंनी मात्र भेटच झाली नसल्याचं म्हटलंय... काहीही असलं तरी, लोकसभा निवडणुकी जरांगे फॅक्टरचा परिणाम पाहता, धनंजय मुंडेंनी विधानसभेसाठी काही बेगमी करण्याचा प्रयत्न केलाय का? अशी चर्चा रंगलीय...
Continues below advertisement