Dhananjay Munde on Pankaja Munde : पंकजा मुंडेचं नाव न घेता धनंजय मुंडेंची टीका
Continues below advertisement
Dhananjay Munde on Pankaja Munde : पंकजा मुंडेचं नाव न घेता धनंजय मुंडेंची टीका
जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागल समोरच्यांचा पॅनल हा फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी उभा आहे आणि कदाचित एक मेंबर बिनविरोध निघाला नसता तर बऱ्याच जणांचा कार्यक्रम उरकला असता असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर बोचरी टीका केली जवाहर एज्युकेशन सोसायटी मध्ये केलेल्या कामांबद्दल नाराजी व्यक्त आपला विजय निश्चित असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं काय म्हणाले धनंजय मुंडे ऐकूयात...
Continues below advertisement