Dhananjay Mahadik vs Sanjay Raut : धनंजय महाडिकांची घोषणा; संजय राऊतांची टीका
Dhananjay Mahadik vs Sanjay Raut : धनंजय महाडिकांची घोषणा; संजय राऊतांची टीका महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी लीड देणाऱ्या २ तालुक्यांना ५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा भाजप खासदार धनंजय महाडिकांनी केली. चंदगडमधील प्रचारसभेत त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान महाडिकांच्या घोषणेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. आमिषाची दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, असं संजय राऊत म्हणाले.