Dhananjay Mahadik Ladki Bahin | पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो पाठवा, व्यवस्था करु

Continues below advertisement

Dhananjay Mahadik Ladki Bahin | पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो पाठवा, व्यवस्था करु
 लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं घ्या  घ्यायचा आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं हे असं नाही होणार  अनेक ताया पैसे नको सुरक्षा द्या म्हणत याचं राजकारण करत आहेत  काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या तर फोटो काढा आम्ही त्यांची व्यवस्था करू  कोण लई बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे आम्ही पैसे लगेच बंद करतो

हे ही वाचा...

माझा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला जातोय, बर वाटतंय पण मी मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढवत नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते परभणीत (Parbhani) बोलत होते. मी तुमच्यासाठी निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, यंत्रणा आहे तरीही ते उद्धव ठाकरेंना हरवू शकले नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावला किंमत आहे असंही ते म्हणाले.  परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा आयोजीत केली होती. 

गद्दारीची किड आपल्या गडाला लागू दिली नाही याबद्दल आपला मी आभारी आहे असे उद्धव ठाकरे परभणीत म्हणाले. लोकसभा जिंकली आता विधानसभा जिंकायची आहे. महाविकास आघाडीचे इथले 4 ही उमेदवार निवडून द्या , अन्यथा महाराष्ट्र आपल्या हाथून जाईल असेही ते म्हणाले. अदानीच्या घशात मुंबई घातली आहे. अदानीच्या घशातून मुंबई मी काढून घेणार असल्याचे ठाकरे म्हमाले. सर्वांना परवडेल अशा किमतीत घर देणार 
असंही ते म्हणाले. 




 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram