Kolhapur Dhananjay Mahadik: धनंजय महाडिक कोल्हापुरात दाखल ABP Majha
विजयानंतर पहिल्यांदाच घरी येणाऱ्या खासदार धनंजय महाडिकांचं कोल्हापुरात जंगी स्वागत..धनंजय महाडिक यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा..