Dhananjay Deshmukh Meet Ujjwal Nikam : संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी, धनंजय देशमुख उज्वल निकमांच्या भेटीला
Dhananjay Deshmukh Meet Ujjwal Nikam : संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी, धनंजय देशमुख उज्वल निकमांच्या भेटीला
संतोष देशमुख प्रकरणाची आज बीड कोर्टात सुनावणी होणार आहे. धनंजय देशमुखांनी वकील उज्वल निकमांची भेट घेतली. इथून पुढे जे काही पुरावे आहेत ते कसे सादर करावे याबद्दल चर्चा झाली जी न्यायालयीन समितीकडे आम्ही मागणी करणार आहेत त्याची प्रतिलिपी आम्ही सगळ्यांकडे देऊ. आपल्याला हे कळलं आहे की आरोपी कोण आहे. पण हे सगळं कशामुळे झालं, आऱोपींची भावना काय होती हे सगळं न्यायालयिन समितीने तपासावं. मी स्वतः सुनावणी ऐकायला जाणार नाही कारण माझ्याकडून ते सहन होणार नाहीआई-वडलांना सुनावणीसंदर्भात काहीच सांगत नाही. केवळ वैभवीला माहिती आहे कारण ती खमकी आहे. असं धनंजय देशमुख म्हणाले.