Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं

Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं 
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर जाऊन नामदेवशास्त्रींची भेट घेतली...संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे त्यांनी मंहत नामदेव शास्त्रींपुढे सादर केले...देशमुख कुटुंबियांनी कधीही जातीयवाद केला नाही 
माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली.. तर 
आरोपींना आम्ही पाठीशी घालणार नाही.. भगवान गड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहील असं आश्वासन नामदेवशास्त्रींनी धनंजय देशमुखांना दिलं...   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola