Beed | बीड जिल्हा बॅंक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार, पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये जुंपली
Continues below advertisement
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडेंचा मुंडेंनी घेतला आहे. पालकमंत्री धनंजय मुंडेंसह इतरांनी सहकार मंत्र्यांवर दबाव आणून ही निवडणूक लोकशाहीच्या विरोधात लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप पंकजा मुंडेंचा आहे. शिवाय बीड जिल्हा बँक चालवण्यासाठी महाविकास आघाडीकडे पात्र लोक नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Continues below advertisement