Dhairysheel Mohite Patil : धैर्यशील मोहितेंचा भाजपला राजीनामा, शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 01:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhairysheel Mohite Patil : धैर्यशील मोहितेंचा भाजपला राजीनामा, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार. धैर्यशील मोहिते पाटील यांचा 14 ला शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होईल तर 16 तारखेला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करतील.