Dhairyashil Mane : माझं एकही काम खोटं निघालं तर निवडणुकीला उभा राहणार नाही : धैर्यशील माने
Continues below advertisement
Dhairyashil Mane : माझं एकही काम खोटं निघालं तर निवडणुकीला उभा राहणार नाही : धैर्यशील माने
हातकणंगलेची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाहीये.. पण ठाकरे गटाने राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. त्यावर विद्यमान खासदार धैर्यशील मानेंनी टीका केलीये.शिवसेनेच्या फुटीनंतर धैर्यशील माने शिंदे गटात आहेत. राजू शेट्टींचं आव्हान वाटत नसल्याचं धैर्यशील मानेंनी म्हटलंय. तर मतदारसंघात केलेलं एखादं काम जरी खोटं निघालं तरी लोकसभेला उभा राहणार नसल्याचं धैर्यशील मानेंनी म्हटलंय.
Continues below advertisement