Dhairyasheel Mohite to Join NCP : धैर्यशील मोहिते 16 एप्रिलला उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Dhairyasheel Mohite to Join NCP : धैर्यशील मोहिते 16 एप्रिलला उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार
धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करून त्याच दिवशी सोलापूर येथे उमेदवारी दाखल करणार आहेत आधी 13 एप्रिल रोजी जयंत पाटील अकलूज मध्ये येवून प्रवेश देणार होते मात्र त्यांचा विदर्भ दौरा असल्याने आता प्रवेश , शक्ती प्रदर्शन आणि उमेदवारी हे सर्व 16 एप्रिल याच दिवशी शरद पवार , जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Tags :
Dhairyasheel Mohite