Dhairyasheel Mohite Madha Lok Sabha : रणजितसिंह निंबाळकरांनी आणलेला निधी कुठंच सापडला नाही : मोहिते
Continues below advertisement
Dhairyasheel Mohite Madha Lok Sabha : रणजितसिंह निंबाळकरांनी आणलेला निधी कुठंच सापडला नाही : मोहिते
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटीलांमध्ये लढत.
Continues below advertisement