Madha Lok Sabha Election : शरद पवारांकडून माढ्यातून धैर्यशील मोहितेंना उमेदवारी? : ABP Majha
Continues below advertisement
Madha Lok Sabha Election : शरद पवारांकडून माढ्यातून धैर्यशील मोहितेंना उमेदवारी? : ABP Majha मविआ सरकार असताना माढा लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी शरद पवारांचा विरोध होता, माढा लोकसभेचे उमेदवार रणजित निंबाळकरांचा आरोप, तर केलेल्या विकासकामांवर पुन्हा विजयी होणार, निंबाळकरांना विश्वास.
Continues below advertisement