Dhairyasheel Mane : बिहारपेक्षा जास्त रक्कम महाराष्ट्राला, पूरग्रस्तांच्या निधीबाबत वक्तव्य
Dhairyasheel Mane : बिहारपेक्षा जास्त रक्कम महाराष्ट्राला, पूरग्रस्तांच्या निधीबाबत वक्तव्य
तीन दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी ही माहिती दिली आहे विविध योजनांसाठी महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटी केंद्राने दिलं गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राला 10 लाख 5 हजार कोटींचा निधी उपलब्ध झालाय ऑन महापूर निधी - महापुराच संकट राज्यावर आल आहे 3200 कोटी रुपयांचा निधी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून पूरग्रस्त भागासाठी मंजूर झाला आहे बिहारपेक्षा जास्त रक्कम राज्याला मिळाली आहे ऑन महापूर - कालच आमची पालकमंत्री यांच्यासोबत बैठक झाली अलमट्टी धरणाच्या विसर्गवर दोन्ही राज्याची समिती करत आहे येणाऱ्या काळात पूर उद्भवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मी आज मतदार संघात जाऊन जी मदत लागेल ती करणार आहे पुरासाठी मी लोकसभेत आवाज उठवला आहे मी काल अर्थमंत्री यांची भेट घेऊन पुराबाबत माहिती दिली महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मिळून पंतप्रधान यांची भेट घेऊन पुरसाठी वाढीव निधी देण्याची मागणी करण्याची गरज आहे मुख्यमंत्री निती आयोगाच्या बैठकीसाठी येत आहेत, निवडणुकीच्या आधी काही वाढीव निधी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न होईल मानव चुकांमुळे कुठे पूर येऊ नये यासाठी जे लागेल ते प्रयत्न आम्ही करू राज्यातील जनतेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आमचा पक्ष म्हणून आमचा आग्रह आहे की येत्या काळात देखील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहावेत... पण निर्णय मात्र सर्वस्वी महायुतीचे नेते घेतील ऑन गुलाबी जॅकेट - (माने यांनी गुलाबी जॅकेट घातल होत) यावर चर्चा होऊ शकते हे मला माहीत नाही मी जॅकेट फारशी बदलत नाही पण मी विजयी झालो त्या दिवशी हेच जॅकेट घातल होत आमच्या जोतिबाच्या गुलालाचा रंग गुलाबी आहे, महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी त्याचा फायदा होईल म्हणून गुलाबी जॅकेट घातल ऑन लाडकी बहीण योजना अर्थ मंत्रालय आक्षेप - ही एक तांत्रिक गोष्ट असते घेतलेल्या निर्णयाशी सरकार कटिबद्ध आहे बहिणींच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालीय आमच्या शाशन काळात आलेली योजना जेंव्हा आमचं सरकार येईल तेंव्हा देखील आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत जे विरोध करत आहेत तेच लोक महिलांचे जास्त अर्ज भरून घेत आहेत 1 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत, एखाद्या योजनेसाठी अर्ज भरण्याचा हा उच्चांकी आकडा आहे