Dhairyasheel Mane : शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचा ताफा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला
Dhairyasheel Mane : शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांचा ताफा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला
शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखली. साहेब गद्दारी का केली अस म्हणत खासदार माने यांना जाब विचारला. हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील घटना. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं. बळाचा वापर करत पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलं बाजूला. ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने आक्रमक.