Flight Safety Alert: विमानातून Power Bank नेण्यावर बंदी? स्फोटानंतर DGCA कडून कठोर नियमांचे संकेत
Continues below advertisement
विमानात पॉवर बँकचा स्फोट झाल्यानंतर DGCA कडून त्याच्या वापरासंदर्भात नवीन नियम लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दुसरीकडे, MNS अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ९६ लाख बोगस मतदार असल्याचा आरोप केल्यानंतर, १ नोव्हेंबरच्या मोर्चाआधी पक्षाने मतदार याद्या तपासणीला सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली, ते म्हणाले, 'आमची स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे.' पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरून जैन समाज आक्रमक झाला असून नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहे. तसेच, दिवाळीनंतर दिल्लीतील हवा प्रदूषण 'अत्यंत खराब' श्रेणीत पोहोचले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement