Marleshwar, Ratnagiri | कोरोनामुळे रत्नागिरीतील मार्लेश्वर तीर्थक्षेत्रावर भाविकांना बंदी
Continues below advertisement
दरवर्षी पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दी असते. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे या ठिकाणी भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
Continues below advertisement