Mahalaxmi Mandir | नववर्षाच्या सुरुवातीला देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी | कोल्हापूर | ABP Majha
Continues below advertisement
नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी तिकडे कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात भक्तांनी गर्दी केलीय...अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली आहे.
Continues below advertisement