Devndra Fadnavis On Karnataka Election : 'कर्नाटक निवडणुकांच्या निकालाचा राज्यात परिणाम होणार नाही'
'कर्नाटकात आम्हाला यश मिळालं नाही हे खरं, परंतु भाजपच्या मतांची टक्केवारी २०१८ साली मिळाली तेवढीच आहे, कर्नाटकच्या निवडणुकीचा महाराष्ट्रात आणि देशात परिणाम होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कर्नाटकातील निकालावर प्रतिक्रिया.
Tags :
BJP Deputy Chief Minister Devendra Fadnavis Maharashtra Success Vote Percentage Results In The Country