Pandharpur Devendra Fanavis PC : आपली मागणी करताना दुसऱ्या समाजवर टीका करू नये, फडणवीसांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur Devendra Fanavis Full : आपली मागणी करताना दुसऱ्या समाजवर टीपणी करू नये, सगळ्या समाजाच्या नेत्यांनी काळजी घ्यावी ... उद्या पहाटे होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल
आपल्या समाजासाठी मागणी करताना इतर समाजांवर टीका नको, फडणवीसांचं वक्तव्य