Devendra Fadnavis | एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल

Continues below advertisement
खडसेंनी भाजपला दिलेल्या सोडचिट्ठीनंतर देवेंद्र फडणवीस सतर्क झाले आहेत. इतर पक्षातून आयात केलेले नेते आणि पक्षांतर्गत विरोधकांना सांभाळणं हे फडणवीसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल. त्यामुळेच त्यांची मर्जी राखून वेळप्रसंगी पक्षांतर्गत विरोधकांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न फडणवीस करताना दिसतायत. त्याचा प्रत्यय आलाय फडणवीस यांच्या तीन दिवसांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात. कसा ते पाहुयात या रिपोर्टमधून.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram