Maval : मावळामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, शर्यतीत फडणवीसांचा विजय!

राज्यात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतींचा थरार रंगल्याचं पाहायला मिळतंय.. पुण्यातील मावळमध्ये आज बैलगाडा शर्यत पार पडली... या शर्यतीत देवेंद्र फडणवीसांच्या बैलांनी बाजी मारलीय.. या विजयानंतर फडणविसांनी मविआ सरकारला टोलेही लगावलेत.. पाहुयात.. मावळमधल्या बैलगाडा शर्यतींचा थरार..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola