DCM Gadchiroli : देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर, गडचिरोलीतच असणार मुक्काम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत.. सी-६० कमांडोंनी रविवारी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.. त्या जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसंच, गडचिरोलीतील विकासकामांचा आढावाही फडणवीस घेणार आहेत.. आज रात्री त्यांचा गडचिरोलीतच मुक्काम असणार आहे.
Tags :
C 60 Commando Felicitated Deputy Chief Minister Devendra Fadnavis On His Visit To Gadchiroli Naxalites Showered Review Of Development Works Stay In Gadchiroli