Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : बाबरी मशीद पाडण्यावरुन फडणवीस - ठाकरे आमने सामने

बाबरीचा ढाचा पडला तेव्हा मीही कारसेवेत होतो.. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केसाय.. त्यावर उद्घव ठाकरेंनी टोला लगावलाय... देवेंद्र फडणवीसांचीही यावेळी त्यांनी खिल्ली उडवली. फडणवीस मशिदीवर चढले असावे आणि वजनाने मशीद पडली, असा खोचक टोला उद्घव ठाकरेंनी लगावलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola