Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद :देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 09:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis Vs Uddhav Thackeray : ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद : देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नितीन गडकरींना मविआकडून लढण्याची ऑफर दिलीय... नितीन गडकरींनी भाजप सोडून मविआकडून लढावं, आम्ही त्यांना निवडून आणू असं विधान काल उद्धव ठाकरे यांनी केलं होतं... त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.. ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद आहे..
महाराष्ट्राच्या यादीत गडकरींचं पहिलं नाव असेल.. असंही फडणवीस म्हणाले.