Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले

Continues below advertisement

पहिल्या भागाच्या यशानंतर धर्मवीर दोन या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. अखेर तो चित्रपट रिलीज झालाय...साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही टॅगलाईन घेऊन धर्मवीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. धर्मवीरचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली...एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं राजकारण हादरून गेलं. याच बंडाचं समर्थन करणारं कथानक धर्मवीर दोनमध्ये पाहायला मिळतंय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही...दिघेंचं हिंदुत्व आणि शिंदेंच्या बंडापूर्वीची अस्वस्थता, अशी राजकीय किनार असलेल्या या चित्रपटावरून राजकारण रंगलं नसतं तरच नवल...

JOIN US ON

Whatsapp
Telegram