Devendra Fadnavis vs Ramdas Kadam:फडणवीस नाराज, भाईंना ठणकावलं, म्हणाले; मुख्यमंत्री शिंदेंशी बोलणार
abp majha web team
Updated at:
19 Aug 2024 02:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis vs Ramdas Kadam:फडणवीस नाराज, भाईंना ठणकावलं, म्हणाले; मुख्यमंत्री शिंदेंशी बोलणार
विरोधकांकडे फक्त लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी अशाच योजना, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचं नाव न घेता फडणवीसांची पवार-ठाकरेंवर खोचक टीका