Devendra Fadnavis vs Nana Patole : देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राम्हण - नाना पटोले

Continues below advertisement

Devendra Fadnavis vs Nana Patole : देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राम्हण - नाना पटोले नाना पटोेले यांनी सोलापूरमध्ये फडणवीसांवर पातळी सोडून टीका केलीय. फडणवीसांवर टीका करताना त्यांनी जातीचा उल्लेख केला. फडणवीसांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत अशी टीका पटोलेंनी केलीय. फडणवीस आणि आम्ही सोबत मटण खाल्लं आहे असं पटोले म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram