Devendra Fadnavis Vs Asaduddin Owaisi : रझाकारांच्या सरकारचं स्वप्न गाडू, फडणवीसांची ओवैसींवर टीका
Continues below advertisement
Devendra Fadnavis Vs Asaduddin Owaisi : रझाकारांच्या सरकारचं स्वप्न गाडू, फडणवीसांची ओवैसींवर टीका
महाराष्ट्रात रझाकारांची राजवट आणू देणार नाही, फडणवीसांचा ओवैसींना इशारा, रझाकारांची स्वप्न पाहाल तर महाराष्ट्रात गाडून टाकू, फडणवीसांचा हल्लाबोल
Continues below advertisement