Gopal Shetty : तिकीट कापल्यानं नाराज, समजूत काढण्यासाठी Devendra Fadnavis गोपाळ शेट्टींच्या घरी
Gopal Shetty : समजूत काढण्यासाठी Devendra fadnavis गोपाळ शेट्टींच्या घरी
काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची त्यांच्या घरी जाऊन समजूत काढली. गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काल बोरीवलीत जाऊन गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली.