Mumbai Photo Exhibition : काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीतील फोटो प्रदर्शनाला देवेंद्र फडणवीसांची भेट
काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आलेल्या हार्ट बीट्स वाईल्डलाईफ प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. प्रसिद्ध डॉक्टर आणि वन्यजीव फोटोग्राफर रमाकांत पांडा यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे.